Maharashtrian Saree : पहा एकापेक्षा एक सुंदर साड्यांचे प्रकार

सकाळ डिजिटल टीम

पैठणी ही महाराष्ट्रीयन फेमस साडी आहे. महाराष्ट्रीयन लग्न सोहळ्यात या साडीला विशेष महत्त्व आहे.

Maharashtrian Saree | sakal

चंदेरी ही मूळची ग्वाल्हेरजवळील चंदेरी या गावातील साडी पण महाराष्ट्रातही ही साडी तयार होते.

Maharashtrian Saree | sakal

 महाराष्ट्रीयन खणाची साडी अप्रतिम आहे ज्याची भूरळ प्रत्येक स्त्रिला पडते.

Maharashtrian Saree | sakal

कांजिवरम (Kanjivaram) साडीचं वेड हे प्रत्येक महिलेला असतं.

Maharashtrian Saree | sakal

लग्नसराईमध्ये नारायण पेठ साडीचा सर्यास वापर केला जातो.

Maharashtrian Saree | sakal

सोलापूरची स्पेशल म्हणून ओळखली जाणारी इरकल साडीचीही क्रेझ महिलांमध्ये पाहायला मिळते.

Maharashtrian Saree | sakal

रॉयल बंधेज साडी सध्या खूप ट्रेंडवर आहे.

Maharashtrian Saree | sakal

कोटा सिल्क साडीही लग्नसमारंभासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Maharashtrian Saree | sakal

काठा पदराची साडी ही लग्नसमारंभात सर्वात जास्त नेसली जाते.

Maharashtrian Saree | sakal

नऊवारी ही पारंपारिक साडी असून लग्नसमारंभात किंवा शुभ प्रसंगी ही साडी नेसली जाते.

Maharashtrian Saree | sakal

हटके लूक हवा असेल तर उपाडा सिल्क साडी उत्तम पर्याय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtrian Saree | sakal