Mahashivratri 2023 : बेलपत्राच्या रसाचे हे फायदे माहितीयेत का?

सकाळ डिजिटल टीम

महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर वाहिले जाणारे बेलपत्र आरोग्यासाठी फार उपयुक्त असतं.

Mahashivratri 2023 | esakal

बेलाचं पान, फळ, साल यासगळ्याचा आरोग्यासाठी फार फायदा होतो.

Mahashivratri 2023 | esakal

त्याचप्रमाणे बेलपत्राचा रस आरोग्यासाठी वरदान ठरतो. जाणून घेऊया फायदे.

Mahashivratri 2023 | esakal

डायबेटिस रुग्णांनी जर या रसाचे नियमित सेवन केलं तर त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते.

Mahashivratri 2023 | esakal

ज्यांच्यात हिमोग्लोबीनची कमतरता आहे त्यांनी बेलपानांचा रस प्यावा.

Mahashivratri 2023 | esakal

या रसामुळे पचनतंत्र सुधारतं. शिवाय शरीर डिटॉक्स होऊन निरोगी होण्यास मदत मिळते.

Mahashivratri 2023 | esakal

अंगाला खाज येणं, चेहऱ्यावरील डाग, स्कीन प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते.

Mahashivratri 2023 | esakal

ज्यांना श्वासासंबंधी समस्या आहेत त्यांना हा रस नियमित घेतल्याने आराम मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahashivratri 2023 | esakal