Mahesh Manjrekar: मराठीतील 'बिगबॉस'चा आज वाढदिवस

| Sakal

महेश मांजरेकर मराठी आणि हिन्ही चित्रपटसृष्टीतलं उमदं नाव. ते एक उत्तम दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे.

| Sakal

आज महेश मांजरेकर यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५८ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता.

| Sakal

२००२ मध्ये आलेल्या कांटे चित्रपटातून त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

| Sakal

महेश यांनी मेधा यांच्यासोबत दुसरे लग्न आहे. या दोघांनीही त्यांच्या पहिल्या पार्टनरला घटस्फोट दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी हे दुसरे लग्न केले.

| Sakal

महेश यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले असून मेधा यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. महेश आणि मेधा या दोघांना सई नावाची मुलगी असून तीने नुकतेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

| Sakal

महेश मांजरेकर यांनी मराठीसोबत हिन्दी चित्रपट सृष्टीतही आपली छाप सोडली आहे. अनेक दर्जेदार चित्रपट देणारे अशी त्यांची ख्याती आहे.

| Sakal

महेश मांजरेकर आणि सलमानच्या मैत्रीची चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा होत असते.सलमान खानच्या अनेक हिट सिनेमांमध्ये महेश मांजरेकर दिसले.

| Sakal

महेश मांजरेकर त्यांच्या कडक आणि बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत येतात. ते सध्या बिगबॉसचं मराठी वर्जनचे सुत्रसंचालन करताना दिसताहेत.

| Sakal

सध्या त्यांचा नुकताच रिलीज झालेला दे धक्का २ चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतोय. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

| Sakal