Mahira Sharma : माहिराच्या हॉटनेसने सोशल मिडीयावर लावली आग...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मा तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहे

Mahira Sharma

माहिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mahira Sharma

माहिरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Mahira Sharma

अशातच माहिराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Mahira Sharma

माहिराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Mahira Sharma

चाहतेही माहिराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Mahira Sharma

या फोटोत माहिरा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Sharma