Prarthana Behere: सांगा मी कशी दिसते!

| Sakal

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चर्चेत आहे, ते तिच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे..

| Sakal

सध्या या मालिकेत मोठा ट्विस्ट आला असून नेहा आणि यशचा अपघात झालेला दाखवला आहे.

| Sakal

या अपघातात नेहाची मेमरी जाते, आणि ती एका नव्या अवतारात समोर येणार आहे.

| Sakal

ते पात्र नेमकं काय असेल हे अद्याप उघड झालेलं नाहीय, पण तिचा फर्स्ट लुक मात्र रिव्हील झाला आहे.

| Sakal

तिचे व्हिडिओ, फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

| Sakal

प्रार्थनाने 'मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले.

| Sakal

अल्पावधीतच तिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे.

| Sakal