Makar Sankranti : संक्रांतीला 'या' गोष्टी दान करा, मिळेल धन-पुण्य

| Sakal

संक्रांतीला तांदुळ आणि काळ्या उडीद डाळीच्या खिचडीचं दान केल्याने शनीदेव प्रसन्न होतात. आणि आरोग्याचं वरदान देतात.

| Sakal

संक्रांतीला काळे तीळ दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे शनिदेव, विष्णू आणि सूर्यदेव प्रसन्न होतात.

| Sakal

मकर संक्रांतीला गुळाचं दान नक्की केलं पाहिजे. यामुळे गुरु, शुक्र आणि शनी तिन्ही ग्रहांची कृपा प्राप्त होते.

| Sakal

मीठाचं दान करणं चांगलं असतं. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो.

| Sakal

जर तुमच्या पत्रिकेत शनी किंवा राहूचा दोष असेल तर ते दूर करण्यासाठी गरीब, गरजूंना उबदार कपडे दान करावे.

| Sakal

तुपाचा संबंध सुर्य आणि गुरुशी आहे असं मानलं जातं. त्यामुळे शुध्द तुपात बनलेले पदार्थ या दिवशी दान करणे शुभ मानलं जातं.

| Sakal

संक्रांतीला शनिदेवाच्या मंदिरात तेल वाहणं फार शुभ मानलं जातं. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी राहते आणि सुखसमृध्दी मिळते.

| Sakal

संक्रांतीला काळ्या वस्तूंचं दान केल्याने शनिदोष आणि राहूदोष दूर होतो.

| Sakal

या दिवशी गरिबांना शेंगदाणे, रेवडी दान करावी.

| Sakal