मकरसंक्रातीच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
या दिवसांमध्ये शरीराला उर्जेची गरज असते. अशात भोगीची भाजी अधिक फायदेशीर असते.
भोगीची भाजी ही पाच भाज्यांची असते जी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते.
भोगीच्या भाजीमध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभराचा समावेश असतो यात शेंगदाणेही टाकले जाातात.
शेंगदाणे आणि तीळ हे थंडीच्या दिवसात शरीराला उर्जा आणि ऊब देतात.
शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते.
भोगीची भाजी ही अत्यंत हेल्दी आणि टेस्टी असते.
डाएट करणाऱ्यांनी तर भोगीची भाजी आवडीने खावी.
फक्त मकर सक्रांतीलाच नाही तर नेहमी तुम्ही भोगीची भाजी खावी.
भोगीची भाजी शरीराला पोषक घटक पुरवते.