अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रेला पाहून तुम्हीही म्हणाल.. वाह रे सौंदर्य..
तृष्णा सध्या मराठी मालिकांमध्ये झळकणारी नवोदित अभिनेत्री आहे.
झी युवा वाहिनी वरील 'फुलपाखरू' या मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
तृष्णाने आजवर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत.
सध्या ती झी मराठी वरील 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत आहे.
तिने येत्या मकर संक्रांतीसाठी एक खास लुक केला आहे.
काळ्या साडीतील फोटो शेयर करत तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.