बनारसी स्टाईलमध्ये बनवा चहा...

| Sakal

साहित्य: पाणी, आले, साखर, दूध, चहाची पाने, हिरवी वेलची, तुळशीची पाने (ऐच्छिक)

| Sakal

चहा बनवण्यासाठी गॅसवर पातेल्यात पाणी ठेवून त्यात आले आणि चहाची पाने टाकून उकळवा.

| Sakal

दुधात साखर आणि वेलची घालून मंद आचेवर उकळत रहावे. 

| Sakal

दूध आणि पाणी दोन्ही वेगळ्या गॅसवर उकळू द्यावे.

| Sakal

चहाची पाने असलेले पाणी आणि दूध चांगले उकळले की दोन्ही गॅस बंद करावे.

| Sakal

आता कुल्हडमध्ये चहाचं पाणी घ्या आणि त्यावर उकळलेले दूध टाकावे.

| Sakal

पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर चांगले मिक्स करावे. 

| Sakal

तुमचा चहा तयार आहे.

| Sakal