Make-up Tips : मेक अप कीटमधील हे सामान त्वचेसाठी ठरेल हानिकारक

| Sakal

मेक अप कीटमधील काही सामान चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकते.

| Sakal

सुकलेला मस्करा वापरल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते.

| Sakal

जुन्या ब्युटी ब्लेंडरवर बॅक्टेरिया असतात.

| Sakal

व्हाइटनिंग क्रीममध्ये रसायने असल्यामुळे त्वचा खराब होते.

| Sakal

जुन्या, मुदतबाह्य लिपस्टिकमुळे ओठांना हानी पोहोचू शकते.

| Sakal

मेकअप ब्रश सतत बदलत राहा.

| Sakal

सुकलेली फेस कॉम्पॅक्ट पावडर वापरू नका.

| Sakal

याकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते.

| Sakal