बॉलीवूडमध्ये एका अभिनेत्रीच्या नावाची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर दिसून येते. ती म्हणजे मलायका.
सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणारी सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव घेता येईल.
फिटनेस फ्रीक आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मलायकानं वयाची पन्नाशी केव्हाच पार केली आहे.
आता मलायकाचा व्हाईट ड्रेसमधील लूक व्हायरल झाला आहे. त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.
यापूर्वी देखील मलायकाच्या वेगवेगळ्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते.
काही दिवसांपासून मलायकाचा मुव्हिंग इन विथ मलायका नावाची मालिका प्रसिद्ध झाली आहे.
मलायका आणि अर्जुन कपूर हे दोघेही नव्या वर्षात विवाहबद्ध होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.