Malaika Arora Birthday: वयाच्या पन्नाशींच्या जवळ आलेली मलायका इतकी फिट कशी?

| Sakal

आज मलायका तिचा 49 वां वाढदिवस साजरा करत आहे.

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.तिचा फिटनेस आणि टोन्ड बॉडी कोणालाही आश्चर्यचकित करतो.

| Sakal

ती तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दल मोकळेपणाने बोलत असते.

| Sakal

तिच्या शरीराला टोन ठेवण्यासाठी ती व्यायामाव्यतिरिक्त चालणे, योगासने, धावणे, इत्यादी करते.

| Sakal

ती दिवसाच्या सुरुवात 1 लिटर पाणी पिते करते. ते मध आणि लिंबाचा रस मिसळलेले पाणी पिते. एवढेच नाही तर बॉडी डिटॉक्स ठेवण्यासाठी ती दिवसभर भरपूर पाणी पित असते.

| Sakal

तिला आरोग्यदायी गोष्टी खायला आवडतात. ती तेलकट, फास्ट फूड आणि मैद्याच्या गोष्टी टाळते.

| Sakal

ती स्नॅक्समध्ये ताज्या फळांचा रस, ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग खाते आणि दुपारच्या जेवणात ती चपाती, भात, भाज्या, चिकन आणि स्प्राउट्स खाते.रात्रीच्या जेवणात मलायकाला शिजवलेल्या भाज्यांसोबत सॅलड आणि सूप प्यायला आवडते.

| Sakal