Malaika Arora : 'शेवटी आमचं ठरलं!'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची सौंदर्यवती मलायकाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.

मलायका ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. चर्चेत राहणे तिला जमले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर चर्चेत आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

मलायका आणि अर्जुन हे सध्या लिव्ह इन मध्ये राहत आहे. त्या दोघांनाही चाहत्यांनी लग्नावरुन विचारले आहे.

सोशल मीडियावर मलायकाच्यावतीनं एक घोषणा करण्यात आली होती.

त्यामध्ये मी आणि अर्जुन दोघेही एंगेजमेंट करणार असल्याचे म्हटले गेले होते.

चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या या दोन्ही सेलिब्रेटींचे लग्न कधी होते याविषयी कमालीची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora Bollywood actress Arjun Kapoor