Malaika Arora : झाडाला जीव लावणारी मलायका!

युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका ही नेहमीच तिच्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

वयाची चाळीशी ओलांडली तरी मलायकाच्या सौंदर्यात काही कमी झालेली नाही. तिचे फोटो हे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

मलायका ही सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

मलायकानं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक फोटो शेयर केला असून तो चर्चेत आला आहे.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर हे त्यांच्या लग्नाच्या बातमीवरुन चर्चेत आले होते.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलायकाच्या नावाभोवतीचं ग्लॅमर मोठे आहे.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

मलाकाला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.

Malaika Arora Bollywood Actress beauty look

मलायकाचे वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो हे चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय असतो. तिच्या सौंदर्याचे कौतूक करणारे काही कमी नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora Bollywood Actress beauty look