Malaika Arora : पांढऱ्या शॉर्ट टॉपमध्ये तापमान वाढवणारी मलायका

| Sakal

मलायका कधी तिच्या स्टाईलमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते

| Sakal

पुन्हा एकदा मलायकाचे सिझलिंग फोटोशूट चर्चेत आले आहे

| Sakal

या फोटोशूटमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे

| Sakal

मलायकाने या ड्रेससोबत ब्लॅक हील्स कॅरी केली आहेत

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे

| Sakal

या पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये मलायका खूपच स्टायलिश दिसत आहे

| Sakal