वाढतं वय ते काय असतं? इथं फक्त सौंदर्यच Malaika Arora

| Sakal

सध्या मलायका चर्चेतला चेहरा आहे, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये मलायका ही व्हायरल होताना दिसते.

| Sakal

मलायकाचा फॅशन सेन्स हा अजब आहे. तिच्या चाहत्यांना तो आवडतोही.

| Sakal

त्यामुळेच ती लाईमलाईटमध्ये तर असतेच पण तिच्या इंस्टावरुन व्हायरल झालेल्या फोटोंना पसंती मिळताना दिसते.

| Sakal

आजच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड सेलिब्रेटी म्हणून मलायकाचे नाव घेतलं जातं.

| Sakal

मलायका आता पन्नाशीच्या जवळ आली आहे. अशावेळी तिचं ग्लॅमर, तिचं चर्चेत राहणं हे सारं प्रभावित करणारं आहे. 

| Sakal

फिटनेस फ्रीक म्हणूनही मलायकाचा बोलबाला आहे.

| Sakal

मलायकाला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या १६ मिलियनपेक्षा अधिक आहे.

| Sakal