Malaika Arora : दीर्घश्वास घ्या, समोर पाहा, मलायकाचा हॉट योगा!

| Sakal

मलायकाच्या फिटनेसचे कौतूक करावे तेवढे कमी आहे, त्यावर चाहते नेहमीच तिची प्रशंसा करत असतात.

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेसमुळे मलायकानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून मलायका ही तिच्या फोटोमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

| Sakal

मलायकावर आधारित एक माहितीपटही प्रसिद्ध झाला आहे. मुव्हिंग विथ मलायका असे त्याचे नाव आहे.

| Sakal

त्या माहितीपटामध्ये मलायकानं लोकांना जेवढं वाटतं तेवढा मलायकाचा प्रवास सोपा नाही. असे म्हटले आहे.

| Sakal

मलायकानं वयाच्या पन्नाशीमध्ये प्रवेश केला आहे. असं असलं तरी तिचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही.

| Sakal

मलायकाच्या हटके स्टाईलमधील फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

यापूर्वी देखील मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांनी दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal