Malaika Arora : 'खबरदार कुणी म्हातारी म्हणालं तर!'

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या वयानं नव्हे तर सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

| Sakal

मलायका ही गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे.

| Sakal

इंस्टावर मलायकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

आता मलायकानं जे फोटो शेयर केले आहे त्यामुळे ती ट्रोल होताना दिसत आहे.

| Sakal

काही नेटकऱ्यांनी मलायकाचे ते फोटो पाहून तिच्या वयावर निशाणा साधला आहे.

| Sakal

एका नेटकऱ्यानं मलायकाला आता बस्स कर, वय झालं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal

मलायका गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल होताना दिसते आहे.

| Sakal

मलायका आणि अर्जुन हे यंदाच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

| Sakal