मलाईदार मलायकाची दिलखेच अदा! Malaika Arora

Vaishali Patil

 मलायका अरोरा वयाची पन्नाशी गाठायला आली तरी इतकी फिट कशी दिसते हा प्रश्न अनेकांना पडतो.

Malaika Arora

या वयात तिचा ग्लॅमरस अंदाजही अनेकांना वेड लावून सोडतो. 

Malaika Arora

सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतात.

Malaika Arora

आता वयाच्या पन्नाशीत इतकं हॉट दिसणं सर्वांनाच जमत नाही. मात्र तिच फिटनेस पाहिल्यानंतर सर्वच तिच कौतुक करतात.

Malaika Arora Bollywood actress

हॉटनेस अन् ग्लॅमरस अंदाजामुळं अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करायला लावतो.

Malaika Arora Bollywood actress

मलायका ट्रोलर्सच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

Malaika Arora Bollywood actress

ती तिच्या कामाने आणि तिच्या अभिनयाने सर्वांनाच मोहित केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora Bollywood actress