फिटनेस क्वीन मलायकाचा डायट प्लॅन माहितीये का? Malaika Arora

| Sakal

फिटनेस

मलायकाचा फिटनेस आणि बॉडीशेप पाहून या बॉलिवूड ब्युटीचा डायट प्लॅन जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.

| Sakal

फळे

मलायकाप्रमाणे तुम्हीही तुमच्या डेली रुटीनमध्ये फळांचा समावेश केला तर तुम्हीही तिच्यासारखे निरोगी होऊ शकता.

| Sakal

मसूर

या बॉलिवूड ब्युटीच्या डायट प्लॅनमध्ये डाळ समाविष्ट आहे. तसेच मलायकाला खाण्याची फार आवड आहे.

| Sakal

काकडी

उन्हाळ्यात तुमच्या डायट प्लॅनमध्ये काकडीचा समावेश केल्याने तुम्ही हायड्रेट राहता.

| Sakal

अक्रोड

अक्रोड तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर रोज भिजवलेले अक्रोड खा.

| Sakal

ज्यूस

मलायका अरोरा संत्र्याचा ज्यूस पिते. ज्यामुळे तिचा फिटनेस टिकून राहतो आणि दिवसभर तुम्हला एनर्जीही मिळते.

| Sakal

राईस

मलायकाला राईस खाणे देखील आवडते.

| Sakal

योग

मलायका जिम आणि योगाकडे देखील खूप लक्ष देते.

| Sakal