मलायकाचं वय नाही सौंदर्य पहा...Malaika Arora

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

| Sakal

नुकतंच मलायकाने तिचं सुंदर फोटोशूट केले आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा आऊट फिट परिधान केला आहे.

| Sakal

मलायका तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते

| Sakal

पुन्हा एकदा मलायकाने तिच्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे.

| Sakal

मलायकाने अतिशय बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

या लूकमध्ये मलायका सुंदर दिसत आहे.

| Sakal