Malaika Arora: तुझं वाढत्या वयातील तारुण्य बघून अर्जूनही...

| Sakal

49 वर्षांची मलाईका आजही पंचवीशीत असलेल्या तरुणीप्रमाणे कशी दिसते असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

| Sakal

मात्र हे खरंय, एकोणपन्नास वर्षातही ही अभिनेत्री फारच तरूण दिसते.

| Sakal

अर्जून कपूर तिच्यावर फिदा होण्याचं हे एकमेव कारण असू शकतं.

| Sakal

मलाईका तिचे वेगवेगळे फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

अर्जून कपूरसह तिच्या सौंदर्याचे चाहतेही दिवाणे आहेत.

| Sakal

मलाईकाला एक मुलगा असल्याचेही तिची फिगर बघून जाणवत नसल्याचे चाहते बरेचदा म्हणत असतात.

| Sakal

मलाईकाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal