पन्नाशी जवळ आली तरीही मुन्नीचं सौदर्यं कायम! Malaika Arora

Vaishali Patil

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मलायका अरोरा ही नेहमी चर्चेत असते.

Malaika Arora

मलायका अरोराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Malaika Arora

मलायका अरोराने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Malaika Arora

मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते

Malaika Arora

मलायका अरोरा अनेकदा तिच्या नात्याबद्दल चर्चेत असते.

Malaika Arora

मलायका अरोरा गेल्या ५ वर्षांपासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora