Mallika Sherawat : सुपर हॉट मल्लिकाचा सिंपल लूक...

| Sakal

 बॉलिवूडमध्ये सुपरबोल्ड अंदाजाने अभिनेत्री मल्लिका शेरावतने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले

| Sakal

मल्लिका शेरावत हिला कोण ओळखत नाही. तिनं फक्त भारतातच नाही तर जगाला ही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे

| Sakal

आपल्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली मल्लिका शेरावत

| Sakal

मल्लिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'मर्डर' चित्रपटातून केली

| Sakal

ज्यामध्ये मल्लिकानेने इमरान हाश्मीसोबत अनेक हॉट सीन्स दिले होते

| Sakal

या चित्रपटानंतरच मल्लिकाला 'सेक्स सिम्बॉल'चा टॅग मिळाला आणि ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून दिसली

| Sakal

त्या काळात मल्लिकाच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत आली होती

| Sakal