Mallika Sherawat : स्विमिंग पूलमध्ये मल्लिका लावतेय आग, पाहा फोटो...

| Sakal

 बॉलिवूडमध्ये सुपरबोल्ड अंदाजाने अभिनेत्री मल्लिका शेरावतने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले

| Sakal

आपल्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली मल्लिका शेरावत 

| Sakal

मल्लिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मल्लिका नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच मल्लिकाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो मल्लिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत मल्लिकाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal