हिरोला रात्री 3 वाजता भेटले नाही तर सिनेमातून बाहेर

| Sakal

चित्रपटामध्ये इंडीमेट सिन्स देऊन नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री मलिक्का शेरावतने नुकताच एक धक्कादायक खूलासा केला आहे.

| Sakal

मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा सिनेक्षेत्रातील खरा चेहरा जगासमोर आणला आहे.

| Sakal

ती म्हणाली की, ए लिटर्स हिरोने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, कारण मी कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिला होता.

| Sakal

त्याला त्याच अभिनेत्री आवडतात ज्या कॉम्पोमाइज करण्यास तयार असतात मात्र, मी त्यातील नाही.

| Sakal

जर एखादा हिरो मध्यरात्री तीन वाजता फोन करून त्याच्या घरी जावे लागेल आणि जर नाही गेले तर सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असा धक्कादायक खूलासा तिने यावेळी केला.

| Sakal

मलिक्काने 2003 मध्ये ख्वाहिश चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, महेश भट्ट यांच्या मर्डरमध्ये तिने बोल्ड सीन्सने ती लाईमलाईटमध्ये आली होती.

| Sakal