Mallika Sherawat: 'मलमली तारुण्य माझे'!

| Sakal

मल्लिकाचे फोटो पाहिल्य़ावर कोण म्हणेल की या अभिनेत्रीनं वयाची 46 वर्ष पुर्ण केली आहेत.

| Sakal

बॉलीवूडमध्ये बोल्डनेसचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री म्हणून मल्लिकाचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal

सुरुवातीच्या काळात या अभिनेत्रीला खूप मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र तिनं वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले.

| Sakal

मल्लिका ही नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि बोल्डनेससाठी ओळखली गेली. त्यावरुन ती अनेकदा ट्रोलही झाली.

| Sakal

आपल्याला कोण काय म्हणतं याचा विचार न करता बिनधास्तपणे या अभिनेत्रीनं आपली वेगळी वाट निर्माण केली.

| Sakal

सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत मल्लिकाचा देखील क्रमांक लागतो.

| Sakal

मल्लिका ही तिच्या स्लिम ट्रीम लुक्ससाठी ओळखली गेलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.

| Sakal

आताही तिनं नव्यानं शेयर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal