Manasi Naik: जिंकलस मानसी, घटस्फोटानंतरही असं तेज..

| Sakal

मानसी नाईक सोशल मीडियावर सध्या भलतीच सक्रिय पहायला मिळतेय.

| Sakal

मानसी नाईक घटस्फोट घेत असल्याची बातमी जेव्हापासून समोर आली आहे तेव्हापासून मानसी पोस्टच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त करताना दिसते.

| Sakal

आपण घटस्फोट घेत आहोत हे मानसीनं स्वतः समोर येऊन सांगितलं आहे आणि त्यामागे नेमकं काय कारण आहे याचा देखील खुलासा केला आहे.

| Sakal

मानसीनं नुकतेच पैठणी साडीतील ड्रेसचे काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

लाल बुंद रंगाच्या पैठणीतील ड्रेस माननसी वर भलताच खुलूून दिसत आहे.

| Sakal

मानसीनं हातात लाल रंगाच्या बांगड्या,गळ्यात नेकलेस अशी ज्वेलरी देखील परिधान केली आहे.

| Sakal

मानसीनं पैठणी सा़डीतील ड्रेसमध्ये पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Sakal