Manasi Naik : 'मानसी खरं सांग कोण आहे तो...?'

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नाव म्हणून आता मानसी लोकप्रिय झाली आहे.

| Sakal

मानसीनं कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

मानसी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

मानसीच्या वैवाहिक जीवनात काही वाद सुरु असल्याच्या बातम्यांनी तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

| Sakal

सोशल मीडियावर मानसी ही नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे.

| Sakal

केवळ मालिकाच नाहीतर काही रियॅलिटी शो मध्ये देखील मानसीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना गारद केले आहे.

| Sakal

मानसीचं सौंदर्य हे तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतूकाचा विषय असतो.

| Sakal

आता मानसीच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया कमालीच्या भन्नाट आहेत.

| Sakal