Manasi Naik : काय गं मानसी काय झाल आज चक्क ब्लॅक अन् व्हाईट लूकमध्ये फोटोशुट केलसं...

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मानसी नाईक

| Sakal

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक

| Sakal

 मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो मानसीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत मानसीने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal