Manasi Naik : मानसी गेलीय चंद्रावर...कॅप्शनने वेधलं लक्ष...

सकाळ डिजिटल टीम

बाई वाड्यावर या’, ‘बघतोय रिक्षावाला’ अशा भन्नाट गाण्यांमुळं प्रसिद्ध झालेली मानसी नाईक

Manasi Naik

मानसी तिच्या आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे

Manasi Naik

मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

Manasi Naik

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Manasi Naik

नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे

Manasi Naik

यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Manasi Naik

या फोटोंना मानसीने चाॅंद पे है अपून असं कॅप्शन दिले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik