Manasi Naik : आता मानसी काय थांबायचं नाव घेतचं नाय...

सकाळ डिजिटल टीम

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक

Manasi Naik

मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

Manasi Naik

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Manasi Naik

नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे

Manasi Naik

यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Manasi Naik

वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय आहे

Manasi Naik

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी खास कमेंट केली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik