मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते
मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ , ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती
खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली
काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता
मानसी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे
या पोस्टला मानसीने 'तुचं आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार' असं कॅप्शन दिले आहे