Manasi Naik : मानसीच्या चेहऱ्यावर खुललं निखळ हास्य

सकाळ डिजिटल टीम

बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक

Manasi Naik

मानसी ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे

Manasi Naik

मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते

Manasi Naik

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते

Manasi Naik

नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे

Manasi Naik

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आहे

Manasi Naik

मानसी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik