Manasi Naik : "तु अपनी खुबीयॉं ढुॅंढ, कमिया निकालने के लिए लोग हैं" का म्हणतेय बरं मानसी असं

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

| Sakal

 मानसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते

| Sakal

'वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक

| Sakal

मानसी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

या फोटोंमध्ये मानसीने पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि चोळी परिधान केली आहे

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal

"तु अपनी खुबीयॉं ढुॅंढ, कमिया निकालने के लिए लोग हैं" असं कॅप्शन या फोटोंना मानसीने दिले आहे

| Sakal