Manasi Naik: गिटार वाजवत मानसी म्हणाली.. आयुष्यात कधीही..

| Sakal

अभिनेत्री मानसी नाईक हिने एका शूट दरम्यानचे काही फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

यामध्ये मानसी गिटार वाजवताना दिसत आहे.

| Sakal

तिच्या या फोटोंवर तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे.

| Sakal

आयुष्यात काहीही झालं तरीही कधी हार मानू नका, असे मानसी म्हणाली आहे.

| Sakal

तिचे ही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

| Sakal

सध्या मानसीच्या घटस्फोटाची प्रोसेस सुरू आहे.

| Sakal

त्यामुळे अशावेळी खचून जाण्यापेक्षा ती प्रेरणादायी मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत.

| Sakal