बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
तिच्या लुकपासून ते फॅशन आणि फिटनेसपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते
मंदिराचा हेअर कट तिला नेहमीच सर्वांपेक्षा वेगळा लुक देतो
मंदिरा बेदीचे बिकिनी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत
मंदिराचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत
अभिनेत्री आणि स्पोर्ट्स अँकर मंदिरा बेदी ही तिच्या कामा सोबतच तिच्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे
स्पोर्ट अँकरिंग करणारी मंदिरा पहिली महिला स्पोर्ट्स अँकर आहे
मंदिरा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते आणि अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.