Manisha Koirala: नेपाळच्या मनिषाने केली होती बॉलीवुडवर जादू

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोयरालाचा आज वाढदिवस.

| Sakal

नेपाळच्या या अभिनेत्रीने ९० च्या दशकात बॉलीवुडवर जादू केली होती.

| Sakal

बॉलीवुडला अनेक हिट चित्रपट या अभिनेत्रीने दिले आहेत.

| Sakal

तिच्या अभिनयाने चाहते आणि हिरो तिच्यावर फिदा असायचे.

| Sakal

या अभिनेत्रीला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत.

| Sakal

बॉलीवुडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत मनिषाने काम केले आहे.

| Sakal

मनिषा आज ५२ व्या वर्षात पदार्पण करतेय.

| Sakal

आजही ती तितकीच तरूण दिसते.

| Sakal