Mansi Naik : 'सागर किनारे, दिल ए पुकारे...!

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या हटकेपणासाठी ओळखली गेली आहे.

| Sakal

मानसी ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

मानसीला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

| Sakal

आपल्या मनमोहक अदांनी मानसीनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे.

| Sakal

परखड आणि बेधडक वक्तव्यांसाठी देखील मानसी काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती.

| Sakal

येत्या काळात मानसी वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे संकेत तिनं दिले आहेत.

| Sakal

आता मानसीचा वेगळा लूक नेटकऱ्यांना घायाळ करताना दिसतो आहे.

| Sakal

मानसीच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. त्यात त्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतूक केले आहे.

| Sakal