अगर निखरना है तो बिखरना जरुरी है, 'मानसी' तूच! : Manasi Naik

Amit Ujagare (अमित उजागरे)

होळी आणि रंगपंचमीचा सध्या सर्वत्र माहौल आहे.

Manasi Naik

रंगपंचमीचं औचित्य साधत मानसीनं पिस्ता कलरच्या पैठणीत खास फोटोशूट केलंये.

Manasi Naik

Manasi Naik

तीनं यानिमित्त खास शुभेच्छा संदेशही दिला आहे.

Manasi Naik

तीनं म्हटलं..."एक ही बात सिखती हूं मै रंगो से, अगर निखरना है तो बिखरना जरुरी है"

Manasi Naik

घटस्फोटानंतर मानसी मनात सध्या बरीच खळबळ असल्याचं जाणवतं.

Manasi Naik

गेल्या काही दिवसांत ती सातत्यानं सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतं आहे.

Manasi Naik

मानसी एक उत्तम नृत्यांगणा असून तीन अनेकदा स्टेज गाजवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik