नुकतेच मानुषी छिल्लरने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत मानुषी छिल्लर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते मानुषी चाहत्यांसाठी काही खास फोटो कायमच शेअर करते मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते कायम आतुरत असतात पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर हीने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे मानुषीचे हे काही बोल्ड फोटो वायरल झाले आहेत मानुषी छिल्लर कायमच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहते