Manushi Chillar : विश्वसुंदरीची नखरेल अदा

| Sakal

मानुषीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

| Sakal

मानुषीने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची फॅन फॉलोव्हिंग इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही

| Sakal

2017 मध्ये मिस वर्ल्डचं विजेतेपद पटकावणार्‍या मानुषीचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत

| Sakal

मानुषी लवकरच पृथ्वीराज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे

| Sakal

मानुषी सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

| Sakal

इंस्टाग्रामवर मानुषीचे 5 दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत

| Sakal

मोठ्या स्क्रीनवर मानुषीला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत

| Sakal