अभिनेता भूषण हा मनोरंजन विश्वातील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो.
भूषण सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो
भूषण वारंवार आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करतो
भूषणचा चाहता वर्गही मोठा आहे.
भूषणचे instagram वरती 508k फॉलोवर्स आहेत
तो त्याच्या आगामी कामाची माहिती सोशल मिडियावर सांगतो
तो आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.
त्याच्या नव्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.