Amruta Khanvilkar: थंडीत गर्मी वाढवणारा अमृताचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड लूक

| Sakal

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.

| Sakal

'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

| Sakal

अमृता नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते.

| Sakal

नुकतचं तिने तिचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड लूक शेअर केला आहे.

| Sakal

अमृताने शिमरी थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.

| Sakal

डीप नेकलाइव गाऊनमध्ये अमृताने कर्वी फिगर फ्लॉन्ट केलीय.

| Sakal

न्यूड लूकमध्ये अमृता खुपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी ती 'झलक दिखला जा' मध्ये दिसली होती.

| Sakal