Amruta Khanvilkar: काय त्या अमृताच्या बोल्ड अदा; चाहतेही झाले फिदा...

| Sakal

मराठमोळ्या अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक चाहत्यांना फिदा करणारा होता.

| Sakal

अभिनेत्रीने मरून कलरचा बोल्ड ड्रेस घालत नवा फोटोशूट केलाय.

| Sakal

तिचा हा किलर अंदाज बघून चाहत्यांना तिची बोल्डनेसची भूरळ पडली.

| Sakal

अमृता तिच्या चंद्रमुखी या चित्रपटानंतर आणखी प्रकाशझोतात आलीय.

| Sakal

तिच्या नृत्याने ती चाहत्यांना दिवाणं करते.

| Sakal

अमृता तिच्या चाहत्यांमध्ये फेवरेट आहे.

| Sakal

सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal