सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभूच्या नऊवारीतील फोटोजने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठमोळ्या लुकमध्ये फोटोशुट करणं या अभिनेत्रीला फार आवडतं.
तिच्या या मराठी बाण्यातील फोटोजला चाहत्यांचीही पसंती आहे.
सुख म्हणजे काय असतं या मालिकेमुळे गिरीजाला घराघराघरात ओळखले जाते.
तिच्या मराठी लुकमधील स्टाईल फॉलो करत तुम्ही देखील सणासुदीला अशी नऊवारी ट्राय करू शकता.
मराठी क्षेत्रातील गिरीजा ही एक नामांकित अभिनेत्री आहे.