Girija Prabhu: कोणी तरी येणार येणार गं!

| Sakal

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा प्रभूच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

| Sakal

मराठी प्रेक्षकांची ही आवडती मालिका असून या खास एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.

| Sakal

बैंगनी साडीत गिरीजाचं सौंदर्य खुलून दिसतंय.

| Sakal

मालिकेतील गिरीजाचा नवरा हा खऱ्या आयुष्यातील मंदार जाधव हा कलाकार आहे.

| Sakal

त्याच्या सोबतचे तिचे डोहाळ जेवणाचे हे फोटो सोशल मीडियावरील चर्चेत आहेत.

| Sakal

या मालिकेने कला क्षेत्रात गिरीजाची वेगळी ओळख जगाला करून दिली आहे.

| Sakal

गिरीजाचे मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.

| Sakal