प्राजक्ता माळीचे इंस्टाग्रामवर १.९ मिलिअन फॉलोवर्स आहेत.
ह्रता दुर्गुळेचे इंस्टाग्रामवर २.६ मिलिअन फॉलोवर्स आहेत.
सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर दोन मिलिअन फॉलोवर्स आहेत.
अमृता खानविलकरचे इंस्टाग्रामवर ३.७ मिलिअन फॉलोवर्स आहेत.
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ६७२ हजार फॉलोवर्स आहेत.
केतकी माटेगावकरचे इंस्टाग्रामवर एक मिलिअन फॉलोवर्स आहेत.
पूजा सावंतचे इंस्टाग्रामवर 1.7 मिलिअन फॉलोवर्स आहेत.
तेजस्विनीचे इंस्टाग्रामवर एक मिलिअन फॉलोवर्स आहेत.
प्रिया बापटचे इंस्टाग्रामवर 1.9 मिलिअन फॉलोवर्स आहेत.
सई ताम्हणकरचे इंस्टाग्रामवर 3.5 मिलिअन फॉलोवर्स आहेत.