ऋता दुर्गुळे ही एक मराठी अभिनेत्री आहे.
ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
तिच्या नजरेने अनेक तरूण घायाळ होत असतात.
तिच्या सौंदर्याची भुरळ प्रत्येकालाच असते
ती आपल्या नजरेने समोरच्या व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेते
ऋता ही प्रत्येकालाच हवीहवीशी असते
ऋता म्हणजे सौंदर्याचं लेणं