फ्लोरल साडीतला ईशाचा मनमोहक अंदाज पाहिलात का?

| Sakal

'जय मल्हार' या मालिकेच्या निमित्ताने 'बानू' ही भूमिका साकारत अभिनेत्री इशा केसकर प्रेक्षकांच्या भेटीला आली.

| Sakal

एक अभिनेत्री म्हणून ती नावारुपास आली.

| Sakal

सोशल मिडियावर ती खूप सक्रिय आहे

| Sakal

पुढे जाऊन तिला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये 'शनाया'ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

| Sakal

सामान्य कुटुंबातून पुढे आलेली ईशाने स्वबळावर अभिनयात यश मिळवले आहे.

| Sakal

पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजात पहिल्या वर्षात पदार्पण करताच ईशाने पुरुषोत्तम करंडक, आयएनटी, सवाई असे महोत्सव गाजवले.

| Sakal

काहे दिया परदेस या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ऋषी सक्सेनासोबत ईशा रिलेशनशिपमध्ये आहे.

| Sakal

नुकतेच ईशाने instagram वरती साडीतले फोटो शेअर केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईकची बरसात केली आहे.

| Sakal